हमीपत्र — सफेद मुसळी अनुदान (कृषि विभाग, महाराष्ट्र शासन)
माहिती भरा → Preview पहा → ₹५ पेमेंट करा → PDF आपोआप डाउनलोड होईल
▶ पिवळ्या रकान्यांत माहिती भरा  |  Preview दाबून वॉटरमार्कसह तपासा  |  ₹५ पेमेंट केल्यानंतर A4 PDF आपोआप त्याच विंडोमध्ये डाउनलोड होईल. PDF मधील मजकूर कॉपी करता येणार नाही.
महाराष्ट्र शासन / Government of Maharashtra
कृषि विभाग — सफेद मुसळी औषधी वनस्पती अनुदान योजना
हमीपत्र

     हमीपत्र लिहून देतो/ देते की मी, श्री/सौ संपूर्ण नाव
रा. गाव   तालुका: तालुका,   जि. जिल्हा  कृषि विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत सफेद मुसळी या औषधी वनस्पतीसाठी अनुदानासाठी पात्र आहे. मी व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी या औषधी वनस्पतीसाठी कोणताही लाभ घेतलेला नाही. जर लाभ घेतलेला असल्याचे आढळून आले, तर सदर अनुदानाची रक्कम वसूलपात्र आहे याची मला जाणीव आहे. तसेच याबाबत जी काही कायदेशीर कार्यवाही होईल, त्याचीही मला पूर्ण जाणीव आहे.

साक्षीदार :
साक्षीदार क्र. १
साक्षीदार १ चे नाव
स्वाक्षरी : _______________
साक्षीदार क्र. २
साक्षीदार २ चे नाव
स्वाक्षरी : _______________
अर्जदार / शेतकरी
संपूर्ण नाव :
शेतकऱ्याचे नाव
मोबाईल क्रमांक :
+91
सही / अंगठा
दिनांक :  दि  /  मा  / 2026 ठिकाण : ठिकाण
📄

हमीपत्र PDF डाउनलोड

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचे भरलेले हमीपत्र
A4 PDF मध्ये त्याच विंडोमध्ये आपोआप डाउनलोड होईल.
₹ ५ / एक वेळ
🔒 Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट | UPI · Card · NetBanking
✅ पेमेंट यशस्वी! PDF डाउनलोड होत आहे...